Video : शरद पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, का? संजय राऊत म्हणाले…
देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (ncp)असूनही शिवसेनेने (shivsena) या पत्रावर सही केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवतंय. शिवसेनेकडे […]
देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (ncp)असूनही शिवसेनेने (shivsena) या पत्रावर सही केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवतंय. शिवसेनेकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. ही लोकांची पोटदुखी आहे. ही लोकांची वेदना आहे. आम्ही काय करायचं आणि काय नाही याबाबत आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही. काल देशातील 12 नेत्यांनी संयुक्त पत्रक काढलं. त्यावर शिवसेनेची सही नाहीये. आम्ही ठरवलं आम्हाला त्यावर सही करायची नाही. आम्हाला विचारावं लागत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

