
एकनाथ शिंदेंना विश्वास नव्हता, मग त्यांनी महत्त्वाची मंत्रिपद का भुषवली? प्रियंका चतुर्वेदी
"शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात आहे" असं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
मुंबई: “शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात आहे” असं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. “अडीच वर्षापूर्वी सरकार बनलं. त्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास नव्हता. मग त्यांनी तीन महत्त्वाची मंत्रीपद का भुषवली” असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. “जे आठ मंत्री विश्वासघात करुन गेले, त्यांना आज हिंदुत्व आठवतय, मी त्यांना एकच गोष्ट सांगिन, बाळासाहेब जे बोलायचे, ते करुन दाखवायचे” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
Published on: Jul 23, 2022 3:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एवढी दारु ढोसलीस गाणार कसं ? दलेर मेहंदीवर उत्तराखंडचे मंत्री भडकले !
कबरीतून बाहेर काढतात मृतांचे अवशेष अन् सणासारखा सोहळा
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हत्या ? राम गोपाल वर्मा संतापले!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...