‘या’ कारणामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मिळणार; प्रियांका चतुर्वेदी यांना विश्वास
Priyanka Chaturvedi : अवघ्या देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीत काय होणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहेत. निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आमदारांनी 10 व्या शेड्युलचं उल्लंघन केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला त्यावरही सुप्रीम कोर्ट त्यावरही निर्णय देईल. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मिळेल, असा विश्वास प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलाय.
Published on: Mar 14, 2023 10:24 AM
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

