Video : राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी […]

Video : राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
| Updated on: Aug 05, 2022 | 9:12 AM

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीच्या वकिलाने कोर्टात केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी वाढलेली असतानाच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार असून ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.