निवडून आल्यावर सगळ्यात आधी ‘हे’ काम करणार; शुभांगी पाटील यांचा शब्द
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना आश्वस्त केलंय. पाहा व्हीडिओ...
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना आश्वस्त केलंय. मला लोकांवर विश्वास आहे. मला चांगल्या मतांनी लोक निवडून देतील. निवडून आल्यावर त्यांचे प्रश्न सोडवणं माझी जबाबदारी असेल. त्यामुळे विजयी झाल्यावर अनेक प्रश्नांवर आंदोलन करेन, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. जनता जनार्दन असते. लोकशाहीत सर्वात जास्त लोकांच्या मताला किंमत असते.त्या जनतेने कुणाच्या अमिषाला, खोट्यानाट्या आश्वासनांना बळी पडू नये, असं आवाहनही शुभांगी पाटील यांनी केलंय.
Published on: Jan 29, 2023 01:01 PM
Latest Videos
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

