
आज राज्यभरात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
शरद पवार यांच्या घराबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार असून, आज राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून शुक्रवारी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. दरम्यान आता या आंदोलनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार असून, आज राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव