Anjali Damania | अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी अविनाश भोसलेंवर ED ची कारवाई – अंजली दमानिया

शिवसेना सोबत आली नाही तर सत्तेसाठी कुठल्याही परिस्थितीला जाण्याचा हा प्रकार आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 23, 2021 | 12:56 AM

Anjali Damania | उद्योजक अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच भाजप किंवा केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच पिंजऱ्यातील पोपट झालेली ईडी कारवाई करत आहे. शिवसेना सोबत आली नाही तर सत्तेसाठी कुठल्याही परिस्थितीला जाण्याचा हा प्रकार आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलंय. | Social Activist Anjali Damania comment on ED Avinash Bhosale Ajit Pawar and BJP

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें