Special Report | महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी, मोदींची चिंता ठाकरेंची विनंती

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पर्यंटन स्थळांवर होणाऱ्या नियमांचं उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करत देशपातळीवर निश्चित धोरण आखण्याची मागणी केलीय. नेमकं या बैठकीत काय घडलं यावरीलच हा खास रिपोर्ट.

Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना वाढ होणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मोदींनी सर्वांसमक्ष महाराष्ट्राचा उल्लेख करत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी असल्याचं मत व्यक्त केलं. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पर्यंटन स्थळांवर होणाऱ्या नियमांचं उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करत देशपातळीवर निश्चित धोरण आखण्याची मागणी केलीय. नेमकं या बैठकीत काय घडलं यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report meeting of PM Modi and CM of states on corona

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI