Special Report : गायकवाड कमिशनचाच रिपोर्ट मराठ्यांच्या विरोधात गेला? सुप्रीम कोर्टाचा निकाल ‘जशास तसा’
मराठा आरक्षणाच्या निकालावर मुख्यमंत्री काय म्हणाले, उपसमितीचे अध्यक्ष काय म्हणाले, फडणवीस काय म्हणाले, चंद्रकांत पाटील काय म्हणाले किंवा इतर मराठा नेते काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं पाहिलं.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या निकालावर मुख्यमंत्री काय म्हणाले, उपसमितीचे अध्यक्ष काय म्हणाले, फडणवीस काय म्हणाले, चंद्रकांत पाटील काय म्हणाले किंवा इतर मराठा नेते काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं पाहिलं. ज्याला कुणाला ऐकावं आपल्याला त्याचंच खरं वाटतंय. ठाकरे सरकार फडणवीसांच्या कृतीकडे बोट दाखवतंय, एवढं की ते स्वत: विसरुन गेले की तेही त्याच सरकारचे 5 वर्ष भाग होते. पण यातल्या एकानेही कोर्टानं एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे ते सांगितलेलं नाही.
जी काही माहिती, मतं तुमच्यासमोर मांडली जातायत ती त्यांच्या सोयीची मांडली जातायत. त्यामुळेच कोर्टानं निकालपत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
