Special Report | बांगलादेशातील हिंदूंना वाचवा, पाहा स्पेशल रिपोर्ट
बांलगादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. इनफ इज इनफ म्हणत हिंदूवरील हल्ले थांबवा असं आवाहन शिसवेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आलं आहे.
मुंबई : बांलगादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. इनफ इज इनफ म्हणत हिंदूवरील हल्ले थांबवा असं आवाहन शिसवेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आलं आहे. त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट.