Special Report | नागपुरात सीसीटीव्हीतलं कथित भूत व्हायरल, टिपलेली प्रतिमा नेमकी कुणाची?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 31, 2021 | 5:42 AM

नागपुरात सीसीटीव्हीतलं कथित भूत कैद झाल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे या कथित भूताचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ देखील व्हायरल झालाय.

Special Report | नागपुरात सीसीटीव्हीतलं कथित भूत कैद झाल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे या कथित भूताचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या दाव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे भूत असल्याचं सिद्ध केल्यास 25 लाख रुपयांचं आव्हान दिलंय. नेमकं काय आहे हे प्रकरणं, टिपलेली प्रतिमा नेमकी कुणाची? यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on CCTV footage claiming ghost in Nagpur and ANIS

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI