Special Report | “फटे लेकीन हटे नही” वर संजय राऊतांना चित्रा वाघ यांचे चिमटे!

Special Report | “फटे लेकीन हटे नही” वर संजय राऊतांना चित्रा वाघ यांचे चिमटे!

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 8:36 PM

दिल्ली येथील विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये राऊत यांनी फटे लेकीन हटे नही असे वक्तव्य केलं. त्यानंतर आता याच वक्तव्यावरुन भाजच्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार चिमटे काढले आहेत.

मुंबई : दिल्ली येथील विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये राऊत यांनी फटे लेकीन हटे नही असे वक्तव्य केलं. त्यानंतर आता याच वक्तव्यावरुन भाजच्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार चिमटे काढले आहेत. तर दुसरीकडे राऊतांनी काँग्रेससोबत यापुढेदेखील भक्कम आघाडी राहील असे सांगितले. यावरच हा खास रिपोर्ट…

Follow Us