Special Report| अंदाधुंद लसीकरणामुळे कोरोना वाढण्याची भीती ? हेल्थ एक्सपर्टसचा मोदींना अहवाल

अंदाधुंद लसीकरणामुळे कोरोना वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचा संशोधन अहवाल सादर केलाय.

Special Report| अंदाधुंद लसीकरणामुळे कोरोना वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचा संशोधन अहवाल सादर केलाय. त्यात कोरोनाचं लसीकरण करताना काय नियोजन करायला हवं, कुणाला आधी लस दिली पाहिजे आणि हा क्रम चुकल्यास काय धोके आहेत याबाबत माहिती दिली आहे. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Corona virus new mutant and planning of Vaccination