Special Report | सरकारी तांदळाला घोटाळ्याची किड?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. तसेच याचे धागेदोरे वरपर्यंत असल्याचं म्हटलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. तसेच याचे धागेदोरे वरपर्यंत असल्याचं म्हटलं. त्यामुळे खळबळ उडालीय. गरीबांना दिल्या जाणाऱ्या तांदुळातील हा भ्रष्टाचार नेमका काय आहे त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on corruption and fraud in rice Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI