Special Report | दिल्लीतील प्रदूषणाला जबाबदार कोण?

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 11:20 PM

दिल्ली : हवा प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीय. प्रदूषण वाढल्यामुळे दिल्ली आता लॉक झाली आहे. मात्र प्रदूषणाच्या जबाबदारीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us