Special Report on Vaccine | कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोणती लस अधिक प्रभावी?

जगभरात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून नागरिकांमधून कोणती लस अधिक प्रभावी असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर देणारा एक अभ्यास अहवाल समोर आलाय.

जगभरात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून नागरिकांमधून कोणती लस अधिक प्रभावी असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर देणारा एक अभ्यास अहवाल समोर आलाय. यात कोणती लस अधिक अँटिबॉडी तयार करते याची आकडेवारी देण्यात आलीय. याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. | Special Report on effectiveness of Corona Vaccine Covishield Covaxin