Special Report | ठाणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, कोंडेश्वरच्या धबधब्याला रौद्ररुप

अंबरनाथच्या कोंडेश्वरच्या धबधब्यासह कळवा आणि डोंबिवलीतील पावसाचा आढवा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहुयात.

मुंबई : मुंबईप्रमाणाचे ठाणे जिल्ह्यातही तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहतायत. अंबरनाथमधील कोंडेश्वर धबधब्यानेसुद्धा रौद्र रुप धारण केलं आहे. धडकी भरवणाऱ्या या धबधब्याची दृश्य टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अंबरनाथच्या कोंडेश्वरच्या धबधब्यासह कळवा आणि डोंबिवलीतील पावसाचा आढवा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट…..

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI