नाद करायचा नाय..! अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध, पाहा स्पेशल रिपोर्ट

नाद करायचा नाय..! अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध, पाहा स्पेशल रिपोर्ट

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:23 PM, 15 Apr 2021

मुंबई : राज्यात पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर बेळगाव लोकसभेचीसुद्धा पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. दोन्हीकडून आरोपांसोबतच खोचक टीकादेखील होत आहेत. यावरचाच हा खास रिपोर्ट…