राज्यातील 9 जिल्हे अजूनही कोरोना हॉटस्पॉट, निर्बंध वाढणार ?

राज्यातील 9 जिल्हे अजूनही कोरोना हॉटस्पॉट, निर्बंध वाढणार ?

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अजूनही चिंता कमी झालेली नाही. रुग्णसंख्या रोज वाढत नसली तरी मृतांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घटसुद्धा होत नाहीये. पश्चिम माहाराष्ट्रातील पाच जिह्ल्यासह इतर 4 जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती बिकटच आहे. याच पार्श्वभूमीवर या 9 जिल्ह्यांवरील हा स्पेशल रिपोर्ट…