Special Report | पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्राचं भवितव्य?, पाहा स्पेशल रिपोर्ट
MAHARASHTRA POLITICS

Special Report | पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्राचं भवितव्य?, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: May 01, 2021 | 8:58 PM

Special Report | बंगालच्या निकालावर महाराष्ट्राचं भवितव्य?, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : पश्चिम बंगाल तसेच इतर चार राज्यांतील निवडणुकीचे निकाल लवकरच लागणार आहेत.  या राज्यांत नेमकी कोणाची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता आगामी काळात राज्यात नेमकं काय होणार यावरचा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 01, 2021 08:58 PM