Special Report | मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी?

Special Report | मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी?

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 8:56 PM

हिरेन यांच्या हत्येसाठी तब्बल 45 लाखांची सुपारी देण्यात आली, असा दावा एनआयएने कोर्टात केला आहे.

मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने धक्कादायक माहिती दिली आहे. हिरेन यांच्या हत्येसाठी तब्बल 45 लाखांची सुपारी देण्यात आली, असा दावा एनआयएने कोर्टात केला आहे. आता प्रश्न हाच आहे की हिरेन यांना संपवण्यासाठी 45 लाख दिले कोणी ? पाहुयात स्पेशल रिपोर्ट…