Special Report | मुंबईतील कोरोना नियंत्रण कशामुळे ? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report | मुंबईतील कोरोना नियंत्रण कशामुळे ? पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हैराण असताना महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मात्र, कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. येथे कोरोनाला थोपवण्यात यश मिळत असल्याचं चित्र आहे. मुंबईच्या या मॉडेलचे सुप्रीम कोर्टानेसुद्धा कौतुक केले. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने कोरोनाशी दोन हात नेमके कसे केले यावरील हा स्पेशल रिपोर्ट…