Special Report | ओमिक्रॉन विषाणूमुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध लागणार ?

Special Report | ओमिक्रॉन विषाणूमुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध लागणार ?

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 10:52 PM

दुपटीने प्रसार होणाऱ्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे महारष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : आफ्रिकेसह जगरभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा सर्वांनीच धास्ती घेतली आहे. दुपटीने प्रसार होणाऱ्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे महारष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: Nov 28, 2021 10:43 PM