Special Report | काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगडं मारू नये, सुप्रीम कोर्टाने परमबीर यांना फटकारलं

परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेथे नेमकं काय झालं यावरीलच हा खास रिपोर्ट.

Special Report | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला. त्यानंतर परमबीर यांच्यावर देखील आरोप होऊन गुन्हे दाखल झाले. याविरोधात परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेथे नेमकं काय झालं यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Parambir Singh petition in Supreme Court against FIR