Special Report | काँग्रेसच्या पाचपट भाजपला देणगी, शिवसेनेकडून सवाल उपस्थित
नुकताच कोणत्या पक्षाला किती राजकीय निधी मिळाला याची आकडेवारी समोर आलीय. भाजपला काँग्रेसच्या पाचपट देणगी मिळालीय.
नुकताच कोणत्या पक्षाला किती राजकीय निधी मिळाला याची आकडेवारी समोर आलीय. भाजपला काँग्रेसच्या पाचपट देणगी मिळालीय. यावर आता शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय. अनेकजण राजकीय निधीच्या या विषम वाटणीला आक्षेप घेत ही एक प्रकारे उद्योजक घराण्यांनी दिलेली लाच असल्याचंही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. यावरीलच हा खास आढावा. | Special report on Political funding to BJP Congress NCP Shivsena
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

