Special Report | लोकांसाठी दंडाचा घाट मात्र नेत्यांच्या लग्नाचा शाही थाट

Special Report | लोकांसाठी दंडाचा घाट मात्र नेत्यांच्या लग्नाचा शाही थाट

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 10:32 PM

दोन्ही नेत्यांच्या घरी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात लोकांनी मोठी गर्दी केली होती. थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यांत कोरोना नियमांची पायमल्ली झाली. पाहा स्पेशल रिपोर्ट.. 

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्येचा विवाह सोहळा थाटात पार पडला. तसेच शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचाही विवाह  झाला. या दोन्ही नेत्यांच्या घरी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात लोकांनी मोठी गर्दी केली होती. थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यांत कोरोना नियमांची पायमल्ली झाली. पाहा स्पेशल रिपोर्ट..

Published on: Nov 29, 2021 10:31 PM