
Special Report | एसटीचा संप सुरु असताना भाजपनं आझाद मैदान सोडलं, पण पाठिंबा कायम?
राज्यात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ही मुख्य मागणी संपकऱ्यांची आहे. या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे.
मुंबई : राज्यात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ही मुख्य मागणी संपकऱ्यांची आहे. या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. मात्र अजूनही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत असे भाजप सांगताना दिसतंय. पाहा स्पेशल रिपोर्ट…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ट्विंकल खन्ना जुन्या कपड्यांचे काय करते? 'नो रिपिट क्लोथ'वर बोलली
दलेर मेहंदी ठीक नाहीत, असा अपमान का? अनुपम खेर यांनी सुनावलं
भाजप आमदार राऊतांचा रोहित पवारांवर जिव्हारी लागणारा वार; म्हणाले...
कसाबला पहिल्यांदा पाहिल्यानंतर संतापलेले उज्ज्वल निकम! स्पष्टच म्हणाले
पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील मशिदीवरून वादंग, का भडकली AIMIM?
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन