Special Report | देव तारी त्याला कोण मारी…

आपल्याकडे एक म्हण आहे, 'देव तारी त्याला कोण मारी'. अशीच काहीशी प्रचिती विरारमधील अर्नाळात एका रिक्षाचालकाला आली.

Special Report | आपल्याकडे एक म्हण आहे, ‘देव तारी त्याला कोण मारी’. अशीच काहीशी प्रचिती विरारमधील अर्नाळात एका रिक्षाचालकाला आली. हा रिक्षाचालक आपली रिक्षा चालवत एका ठिकाणी पोहचला आणि त्याला काही समजायच्या आधीच एक नारळाचं झाड त्याच्या रिक्षावर कोसळलं. विशेष म्हणजे हे झाड रिक्षाच्या मागच्या भागावर पडल्यानं रिक्षाचालकाचा जीव वाचला. नेमकी काय आहे ही घटना यावरील हा रिपोर्ट. | Special report on Video of Arnala Virar Coconut tree falling on Rikshaw

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI