वादळाचा मासेमारीला फटका; मच्छिमार अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे खोल समुद्रात परिस्थिती बिकट बनली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे खोल समुद्रात परिस्थिती बिकट बनली आहे. वादळामुळे मासेमारी शक्य नसल्याने बोटींची किनाऱ्यावर रांग लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वादळामुळे मासेमारी करण्यात अडथळे निर्माण होत असून, मच्छिमार मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत.
Follow Us
Latest Videos
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...

