Mumbai | मुंबईत आयआयटी हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यानं नैराश्यातून संपवलं जीवन

मुंबईत आयआयटी(IIT)च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (Suicide) केलीय. 26 वर्षीय विद्यार्थ्यानं सातव्या मजल्यावरून उडी मारून जिवन संपवलंय. सकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडल्याचं बोललं जातंय.

प्रदीप गरड

|

Jan 17, 2022 | 11:04 AM

मुंबईत आयआयटी(IIT)च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (Suicide) केलीय. 26 वर्षीय विद्यार्थ्यानं सातव्या मजल्यावरून उडी मारून जिवन संपवलंय. सकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडल्याचं बोललं जातंय. दर्शन नावाच्या या विद्यार्थ्याची सुसाइड नोटही पोलिसांना सापडलीय. नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. पवई (Powai) पोलीस तपास करीत आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें