
sudhir mungantiwar | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
विधानसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी, विरोधक आणि राज्यपाल यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. अभ्यास करुन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेऊन असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी, विरोधक आणि राज्यपाल यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. अभ्यास करुन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेऊ असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार एक वर्ष झोपलं होतं का. 12 निलंबित आमदारांच्या मतदानाचा हक्क डावलून बँक डोअर इन्ट्री घेऊ शकत नाही. राज्यपाल महोदयांकडे आमचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्यपाल महोदय कायद्याची तपासणी करतायेत त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Related Video
भारतीय संघात निवड आणि सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, वैभवचा कारनामा
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
4 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल, पाकिस्तानात..
ऊसतोडणी करणाऱ्या आई-वडिलांसाठी 4 बहिणींचा गगन भरारी
बागबान आणि सूर्यवंशम या चित्रपटांपैकी कुठल्या फिल्मचं बजेट जास्त होतं?
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन...
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरांमध्ये नव्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदेडमध्ये शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज
शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार उपस्थित
सुपिक जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांचे गडचिरोलीत ठिय्या आंदोलन