शरद पवार यांच्या ‘त्या’ विधानावर सुनेत्रा पवार भावूक, प्रश्न विचारताच डोळ्याला रुमाल लावून निघाल्या…
सुनेत्रा पवार बाहेरून आलेल्या, मूळ पवार नाहीत, शरद पवार यांच्या प्रश्नावर बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या आणि थेट डोळ्याला रुमाल लावून निघून गेल्या.
Sunetra Pawar : प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिलं या वेळी तुमच्या सुनेला निवडून द्या असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेमध्ये केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्त्व्यावर हातवारे करून सुनेत्रा पवार बाहेरून आलेल्या, मूळ पवार नाहीत असं म्हटले होते. यावर बारामतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.पत्रकाराने सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्या भावूक झाल्या आणि डोळ्यांना रुमाल लावत त्या तेथून निघून गेल्या.
Published on: Apr 13, 2024 05:02 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

