DCM Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात तासभर चर्चा, दिल्लीतील बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अलीकडे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेलालंची भेट घेतली. राष्ट्रवादीत काही गोष्टीवरुन मतभेद सुरु असताना, आता या भेटीत नेमकं काय घडलं असेल? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अलीकडे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेलालंची भेट घेतली. दिल्लीतील या भेटीत तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. भेटीत नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेलांची चर्चा सुरु असताना पार्थ पवारही उपस्थित होते. काल पहाटेपासूनच सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रफुल पटेल उपस्थित नव्हते. यावरुन चर्चा रंगल्याचं सांगिलं जात आहे तसेच या भेटीत सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवरही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या भेटीचा नेमका तपशील समोर आलेला नाही. एकूणच राष्ट्रवादीतील नाराजीनाट्या आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. सुनेत्रा पवार यांनी काल राष्ट्रवादीलतील खासदार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको

