SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 24 October 2021

कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या नागपुरातील 52 नगरसेविकांपैकी काही नगरसेविका जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अशा महिला नगरसेविकांवर मतदार नाराज असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजप खबरदारी म्हणून अनेक नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 24 October 2021
| Updated on: Oct 24, 2021 | 8:44 AM

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत झटका बसल्यानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी मोठी खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपमधील अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात भाजपच्या 52 पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत.

कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या नागपुरातील 52 नगरसेविकांपैकी काही नगरसेविका जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अशा महिला नगरसेविकांवर मतदार नाराज असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजप खबरदारी म्हणून अनेक नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. प्रत्येक निवडणुकीत 30 टक्क्यांच्या आसपास तिकीट बदलली जातात. पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देतं. या निवडणुकीतही भाजपमधील 30 टक्के विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली जातील. त्यात महिला नगरसेविकांचाही समावेश असेल, अशी मागणी महापालिकेतील भाजपचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिलीय.

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.