VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 January 2022

| Updated on: Jan 26, 2022 | 2:52 PM

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी सोनिया, राहुल यांच्यासह शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका करत सवालाच्या फैरी झाडल्या होत्या. या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार उत्तर दिले.

Follow us on

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी सोनिया, राहुल यांच्यासह शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका करत सवालाच्या फैरी झाडल्या होत्या. या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुलने अभिवादनाचे साधे ट्विट केले नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केले नाही. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो.