
VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 28 July 2021
शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
Related Video
परळीच्या बहीण-भावानं षडयंत्र रचलं... प्रकाश सोळंके यांचा तो मोठा आरोप
मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर..
उद्धव ठाकरे यांना मोठा झटका? ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला?
थलपती विजय - त्रिशा यांनी खरंच गुपचूप उरकला साखरपुडा!
तुमच्या घरात होईल पैशांचा वर्षाव, घरातील फ्रिजवर ठेवा फक्त या वस्तू
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
सोलापुरात भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून फिल्मीस्टाईल चोरी
वर्धा शहरासह विविध भागात जोरदार पावसाची जोरदार हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समुद्री पक्षी आढळला
पुणे : कालच परिधान केलेला चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला
पिंपरी चिंचवड : अधिक मास निमित्त सून आणि मुलीला अनोखी भेट