मंगल प्रभात लोढांनी दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला-सुप्रिया सुळे

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 3:13 PM

मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया...

मुंबई : मंगलप्रभात लोढा (Mangalprabaht Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्यावर चहूबाजूने टीका होतेय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंगल प्रभात लोढांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं मला समजलं. जर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर तो विषय आता संपला आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI