Marathi News » Videos » TET exam scam 7800 student made eligible with help of bribe in pune
TET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर
टीईटी 2019-20च्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत 7800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याचा तपास करताना पुणे पोलिसांच्या हाती ही माहिती लागली आहे.
पुणे : टीईटी 2019-20च्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत 7800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याचा तपास करताना पुणे पोलिसांच्या हाती ही माहिती लागली आहे. या प्रकरणात आता आणखी मोठ्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पुणे सायबर पोलीस याचा तपास करत आहेत.