‘अरे भाई चोर के दाढी में तिनका है…’, सुषमा अंधारे यांनी कुणाला लगावला खोचक टोला

‘अरे भाई चोर के दाढी में तिनका है…’, सुषमा अंधारे यांनी कुणाला लगावला खोचक टोला

| Updated on: Mar 05, 2023 | 10:25 PM

VIDEO | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रत्नागिरीतील सभेत भाजपसह शिवसेनेवर केली सडकून टीका, बघा काय म्हणाल्या...

रत्नागिरी :  ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रत्नागिरीतील खेडमधील सभेत भाजपसह शिवसेनेवर चांगलीच टीका केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावावर देखील भाष्य केले. संजय राऊत म्हणाले सभागृहात काही चोर बसले आहेत. तेव्हा त्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यापैकी कुणालाही आमदारांना राग येत नाही. तर राग आशिष शेलारांना येतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर आशिष शेलारांना राग येतो. अब हम इतनाही बोल रहे है की अरे भाई चोर के दाढी में तिनका है, तो जो चोर होगा वो अपनी दाढी टटोलेगा. आशिष शेलार अपनी दाढी क्यूँ टटोल रहे हैं. चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो?, असे खोचकपणे वक्तव्य करून त्यांनी जोरदार निशाणा साधला.

Published on: Mar 05, 2023 10:25 PM