ठाणेकरांसाठी मोठी बातमी ! यंदा ठाण्यात पाणी कपात होणार की नाही? पालिका आयुक्त म्हणाले….

VIDEO : ठाणे महानगर पालिकेकडून पाणी कपातीबाबत मोठा निर्णय, ठाणे पालिका आयुक्तांनी काय दिली माहिती?

ठाणेकरांसाठी मोठी बातमी ! यंदा ठाण्यात पाणी कपात होणार की नाही? पालिका आयुक्त म्हणाले....
| Updated on: May 26, 2023 | 6:30 AM

ठाणे : तुम्ही ठाणेकर असाल तर तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळा आला की पाण्याची चणचण ही दरवर्षी भासते. धरणांचे पाणी आटले की त्या धरणाच्या माध्यमातून महापालिकांना होणारा पाणीपुरवठा कमी केला जातो आणि त्याची झळ नागरिकांना आणि सर्वसामान्यांना पोहचते. मात्र यंदाच्या वर्षी इतर महापालिका प्रमाणे ठाणे महानगर पालिकेकडून कुठलीही पाणी कपात होणार नाही. यावेळी ठाणे महानगर पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे. काही ठिकाणी पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ महापालिकेकडून शट डाऊन घेतला जात आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना पाण्याची चणचण भासू शकते. मात्र पावसाळा तोंडावर आला असला तरी पाऊस आल्यानंतर धरणांच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी काही कालावधी जातो आणि त्यामुळे भविष्यात गरज पडल्यास पाणी कपात विषयी निर्णय घेतला जाऊ शकतो असे ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.

Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.