फडणवीस का म्हणाले? अनेकांचे डोळे उघडतील! काय आहे विषय?

दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.

फडणवीस का म्हणाले? अनेकांचे डोळे उघडतील! काय आहे विषय?
| Updated on: May 10, 2023 | 10:55 AM

नागपूर : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वेगळ्याच प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. भाजप आणि भाजपचे नेते उघडपणे चित्रपटाचे समर्थन करताना दिसत आहेत. तर इतर काही पक्ष या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. वास्तविक, हा केवळ चित्रपट नसून लोकांना जागरूक करण्याचे माध्यम आहे. या चित्रपटातून एक धक्कादायक सत्य मांडण्यात आले आहे. जे आमच्या बहिणींसोबत असे कोणते षडयंत्र सुरू आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे उघडतील. तर एक हृदयद्रावक सत्य सिनेमातून समोर आणले जात आहे. समाजात भेदभाव कसा निर्माण केला जातो आणि महिलांवर कसा अन्याय होतो, या सगळ्या गोष्टी यात दाखवल्या आहेत असेही फडणवीस म्हणाले.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.