Mumbai | लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे 16 तास काम चालणार

Mumbai | लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे 16 तास काम चालणार (The staff at the vaccination center will work 16 hours a day)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:14 PM, 13 Apr 2021

बिकेसीसारख्या मोठ्या लसीकरण केंद्रांवर आता दररोज ७ हजार लोकांचं लसीकरण होणार आहे. लसीकरण केंद्रावर दोन शिफ्टमध्ये 16 तास कर्मचारी काम करणार आहेत. मध्यंतरी लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण थांबले होते मात्र आता पुन्हा लसीकरण वेगवान रितीनं सुरु करण्यात आले आहे. केंद्रानं परवानगी दिली तर गाईडलाईन्सनुसार २४ तास लसिकरण केंद्र सुरु ठेवण्याचीदेखिल तयारी आहे.