Supreme Court On Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
धनगर आरक्षणा संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टा धनगर आरक्षणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे
Supreme Court On Dhangar Reservation : गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती. मोठ्या प्रमाणात धनगर समाजाने मोठी आंदोलने देखील केली होती. मात्र यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आरक्षणा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका ही फेटाळून लावली आहे.
Published on: Apr 20, 2024 08:24 AM
Latest Videos
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

