अजित दादांकडूनच हे निर्णय होऊ शकतात, आमची शंभर टक्के खात्री- शिवेंद्रराजे भोसले

काही महिन्यांपासून अजित पवारांचं कौतुक करायची एकही संधी शिवेंद्रराजे भोसले सोडताना दिसत नाहीत. आज पुन्हा साताऱ्यात त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहे. त्यांच्या या स्तुती सुमनांमुळं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

रचना भोंडवे

|

May 27, 2022 | 7:20 PM

सातारा: भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (BJP MLA Shivendraraje Bhosale) आणि खासदार उदयनराजे दोन्ही राजे भाजपात गेल्याने राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठं खिंडार पडल्याचं चित्र काही काळ दिसलं. राष्ट्रवादीने (NCP) काही काळातच हे भरून काढलं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांचं (Ajit Pawar) कौतुक करायची एकही संधी शिवेंद्रराजे भोसले सोडताना दिसत नाहीत. आज पुन्हा साताऱ्यात त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहे. त्यांच्या या स्तुती सुमनांमुळं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें