महाराष्ट्राच्या ‘या’ आमदारांनी श्रीमंतीत कुबेरालाही मागे टाकलंय, कोण आहेत हे सर्वाधिक श्रीमंत दहा आमदार?
देशातल्या जवळपास २२ हून अधिक खासदारांकडे 100 कोटींहून जास्त संपत्ती आहे . ज्यात भाजपचे 6, काँग्रेसचे 4, आपचे ३, राजदच्या २ खासदारांचा समावेश आहे. तर, महाराष्ट्रातल्या २८८ पैकी 266 आमदार कोट्याधीश आहेत
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | सर्व सामान्यांना महागाईने भेडसावले आहे. नोकरदारांची संपत्ती कासवाच्या गतीनं वाढतेय. महागाई कमी करण्याची जनतेमधून मागणी होत आहे. पण, लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये होणारी वाढ काही थांबता थांबत नाही. त्यात वाढ कायम होतच आहे. एडीआर संस्थेने सर्वच राज्यातल्या आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास केला. यामध्ये श्रीमंत आमदारांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, या यादीत पहिला क्रमांक कर्नाटकचे आमदारांनी घेतलाय. कर्नाटकच्या 223 आमदारांकडे 14 हजार 359 कोटींची संपत्ती आहे. तर महाराष्ट्राच्या 284 आमदारांकडे 6 हजार 679 कोटी इतकी संपत्ती आहे. पाहा, महाराष्ट्रातील सर्वात दहा श्रीमंत आमदारांची ही यादी…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

