VIDEO : Vijay Wadettiwar | हे तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट : विजय वडेट्टीवार

VIDEO : Vijay Wadettiwar | हे तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट : विजय वडेट्टीवार

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 2:54 PM

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. हे तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता.

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. हे तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल 50 कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.