
VIDEO : Monsoon Session | पुन्हा ‘ही’ वेळ राज्यातील कुठल्याही तरुणावर येऊ नये असा प्रयत्न असेल – अजित पवार
विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं.
विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली. तसेच यावेळी अजित पवार म्हणाले की, पुन्हा ‘ही’ वेळ राज्यातील कुठल्याही तरुणावर येऊ नये असा प्रयत्न असेल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रसिद्ध गायकाला पाठिंबा देण्यासाठी अभिजीत दिपके मैदानात; कारण काय?
.सामनावीर बनल्यानंतर अखेर संजूने मनातील खदखद बोलून दाखवली
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मोठे यश, तीन जणांना
Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE: आज शिक्षक- पदवीधरसाठी मतदान
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान, चुरशीत कोण बाजी मारणार?
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?