Shirdi : आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; हजारो भाविक शिर्डीत दाखल

आज गुरूपौर्णिमा (Gurupournima) आहे. राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Shirdi : आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; हजारो भाविक शिर्डीत दाखल
| Updated on: Jul 13, 2022 | 9:27 AM

आज गुरूपौर्णिमा आहे. राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त हजारो भाविक शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या देखील शिर्डीत दाखल झाल्या आहेत.  शिर्डीतील साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.

 

Follow us
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.