
Pimpri-Chinchwad | गुटख्याची अवैध वाहतूक करणारे तिघे अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये गाडीला बनावट नंबर टाकून अवैध गुटखा आणि पानमसाला पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 100 पोती विमल पानमसाला आणि त्यासाठी लागणारी तंबाखू 100 पोती ,चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश वंजी साबळे,संदीप गुलाब ठाकरे व विशाल पांडुरंग लवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
Published on: Jul 11, 2021 10:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ईस्ट जोन संघ 13 वर्षांनी अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये अशी झाली लढत
Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावते 301 किमी, किंमत..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड?
आता वडापाव विक्री बंदचा निर्णय, तुकाराम मुंढेंच्या आदेशाची अंमलबजावणी
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद