
बिबट्याचा नारळाच्या झाडावर चढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद, नागरिकांमध्ये भीती
बिबट्या चक्क नाराळाच्या झाडावर चढल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना जिल्ह्यातील सिन्नरमधील आहे. दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
नाशिक : बिबट्या चक्क नाराळाच्या झाडावर चढल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना जिल्ह्यातील सिन्नरमधील आहे. दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Published on: Sep 18, 2022 11:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...
अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत किती?
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
‘अफगान जलेबी’वर तरुणीचा जबरदस्त डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...